[ ग्रामपंचायत घरकुल योजना यादी कशी तपासायची, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण घरकुल यादी पीडीएफ मोबाईलमधून कशी तपासू शकता त्याबद्दल संपूर्ण माहिती मराठीत आणली आहे. पीएमएजव्हाई निक इन महाराष्ट्र 2023 या वेबसाइटवरून यादी तपासू शकता.]
घरकुल योजना 2023 यादी - खेड्याच्या गावातील लोकांसाठी, त्यांच्या घरकुल यादी 2023 मोबाइलवर पहा आणि डाउनलोड करा शक्य आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत, घरकुल यादी मोबाइलवर पाहण्यासाठी हे स्टेप दिले आहेत. तुमच्या मोबाइलवरचा वापर करून, प्रधानमंत्री आवास योजना घरकुल यादी पहा आणि ती डाउनलोड करा शकता.
Pradhan Mantri Awas Yojana Rural 2023
"प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2023"ची यादी आता तुम्ही पाहणार आहात. यादीमध्ये तुमच्या गावातील लोकांच्या घरकुलचे काम चालू आहेत आणि ज्यांचे घरकुल मंजूर झाले आहेत त्यांची नावे यादीमध्ये दिसतील. काही वेळा घरकुल यादीत नाव आलेले असतात परंतु ते मंजूर झालेले नाहीत. मागच्या वर्षी म्हणजेच 2021 - 2022 मध्ये प्रत्येक गावात खूप सारे घरकुल बांधले गेले आहेत, पण ते मंजूर झालेले नाहीत. तेथे फक्त जे घरकुल मंजूर झाले आहेत, त्यांची नावे यादीमध्ये दिसतील. यादीत दिलेल्या पद्धतीचा वापर करून तुम्ही तुमच्या गावातील लोकांचे नाव पाहू शकता.
घरकूल यादी पहा मोबाईल मध्य या वेबसाईट वरून | Gharkul Yojana Yadi Website Link
Gharkul Yadi Check Online :
घरकुल यादी चेक करण्यासाठी या https://pmayg.nic.in/netiayHome/home.aspx वेबसाईट वरून मोबाईल मधून चेक केली जाऊ शकते. पण या वेबसाईटचा वापर करून घरकुल यादी कसे चेक करायचे त्याची माहिती येथे दिली आहे. खाली दिलेल्या घरकुल यादीच्या पद्धतीचा वापर करून फक्त खेड्या गावातील घरकुल यादी मोबाईलमध्ये चेक केली जाऊ शकते. जर तुम्हाला शहरातील घरकुल यादी मोबाईलमध्ये चेक करायची माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा. घरकुल यादी मोबाईलमध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करा.
👇👇🔗👇👇
0 Comments